महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीबाबत कॅाग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आनंद व समाधान व्यक्त केलं आहे, याबाबत भाजपचे नेते राम कदम यांनी सोनिया गांधी टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडीवरही राम कदम यांनी टीका केली आहे. राम कदमांनी व्हिडिओ शेअर करुन सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे.<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics